You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
श्रीमद्भगवतगीता ही संपूर्ण संस्कृत श्लोकात असल्यामुळे तिचा अर्थ सोप्या भाषेत समजण्यासाठी ज्ञानेश्वर माउलीने ती प्राकृत भाषेत अनेक ओव्यांच्या माध्यमातून सर्वसाधारण लोकांसाठी सरळ सोपी केली आहे. अतिशय रसाळ, मधुर अशा या ओव्या मनाचा गाभारा श्रीमद्भगवत गीतेच्या माधुर्याने ओतप्रत करतात. असे असले तरी 'ज्ञानेश्वरी' हा महान ग्रंथ अभ्यासावा लागतो. वाचतांना प्रत्येकवेळी आपल्याला समजतो. पण अभ्यासात आपली कुठवर प्रगती आहे, हे जाणण्यासाठी, त्याचे सहज चिंतन आवश्यक आहे. ते मी अगदी सोप्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला आहे. वाचकांनाही तो भावेल याची खात्री आहे.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book ज्ञानेश्वरी : सहज चिंतन : अर्जुनविषादयोग व सांख्ययोग.