You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
या पुस्तकाच्या माध्यमातून मी माझा डिजिटल जगातील बहुमूल्य अनुभव तुमच्यासोबत वाटत आहे. हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही डिजिटल मार्केटिंगच्या जगात प्रवेश तर करालच, शिवाय तुम्हाला माझा अनुभवही लाभेल, जो तुम्हाला एक वेगळी ऊर्जा देऊन जाईल.
हे फक्त ज्ञान देणारे पुस्तक नसून, माझ्या अनेक वर्षांच्या अनुभवावर आधारित आहे. मी या क्षेत्रात केलेल्या चुका आणि त्या कशा सुधारायच्या, याबद्दल यात सविस्तर माहिती दिली आहे.
हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्ही एक नवीन आत्मविश्वास अनुभवाल, याची मी हमी देतो. या पुस्तकात सुरुवातीपासून आत्तापर्यंतचा सगळा अनुभव आणि ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा छोटासा प्रयत्न आहे.
माझा हा प्रामाणिक प्रयत्न तुम्हाला यशस्वी डिजिटल मार्केटर बनवण्यास निश्चितच मदत करेल!
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book डिजिटल दुनियेत यशस्वी व्हा.