You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution

Add a Review

The Power Unknown to God - Marathi

कुंडलिनी शक्ति जागरणाच्या काळातील माझे अनुभव
Colonel T Sreenivasulu
Type: Print Book
Genre: Religion & Spirituality
Language: Marathi
Price: ₹350 + shipping
Price: ₹350 + shipping
Dispatched in 5-7 business days.
Shipping Time Extra

Description

मानव शरीरातील कुंडलिनी व ब्रम्हांडीय शक्तिची जागृती, एक दुर्लभ घटना आहे जी आधुनिक विज्ञानाचे तर्क आणि तर्कसंगत स्पष्टीकरणांना निरर्थक ठरवते. लेखकाने या पुस्तकात विस्ताराने या शक्तिबरोबरच्या आपल्या प्रत्यक्ष अनुभवांचे वर्णन केले आहे.
या मानव शरीरात, ती ब्रम्हांडीय शक्ति क्रियाशील झाल्यावर काय होते याची एक आकर्षक अंतर्दृष्टी लाभते. त्यामुळे काही भागांत प्रकाशित माहिती क्वचित आढळणारी आणि प्रत्यक्षात मनाला आश्चर्यचकित करणारी आहे. या पुस्तकांत मानवजातीसमोर त्याच्या स्वतःच्या अस्तित्वासंबंधी काही गहन प्रश्न प्रस्तुत केले आहेत.
हे पुस्तक मानवजातीच्या सर्व श्रेणींसाठी आहे, जरी त्यांचे धार्मिक, दार्शनिक, सांस्कृतिक, व्यावसायिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमी वेग वेगळी असेल. या पुस्तकांत ज्या रहस्यांना उघड केले आहे, ती शाश्वत शांती आणि आनंदाच्या शोधात असणाऱ्यांसाठी सहाय्यक होऊ शकते.

About the Author

वयाच्या पंधराव्या वर्षी रॉक क्लाइंबिंग आणि पर्वतारोहणाचा अती उत्साहवश शक्तिशाली हिमालयाच्या पर्वतांच्या रांगा आणि गंगा नदीच्या स्त्रोताकडे आकर्षित झाले होते.
त्यांनी दोन हजार मैंलांपेक्षा जास्त लांबीचा प्रवास केला. हा प्रवास त्यांना एका पूर्णतः वेगळ्या यात्रेच्या दिशेकडे घेऊन गेला. जेव्हा एका तरुण युवकाच्या रुपांत त्याच गाडीत त्यांची आपल्या हिमालयातल्या गुरुं ची भेट झाली.
त्या तरुण युवकाने अजाणता, त्यांची यात्रा सुरू होण्या आधीच त्यांची एक मोठी गाथा लिहून ठेवली होती.
लेखक सध्या भारतीय सेनेत सेवारत आहेत.

Book Details

Number of Pages: 160
Dimensions: 5.5"x8.5"
Interior Pages: B&W
Binding: Paperback (Perfect Binding)
Availability: In Stock (Print on Demand)

Ratings & Reviews

The Power Unknown to God - Marathi

The Power Unknown to God - Marathi

(Not Available)

Review This Book

Write your thoughts about this book.

Currently there are no reviews available for this book.

Be the first one to write a review for the book The Power Unknown to God - Marathi.

Other Books in Religion & Spirituality

Shop with confidence

Safe and secured checkout, payments powered by Razorpay. Pay with Credit/Debit Cards, Net Banking, Wallets, UPI or via bank account transfer and Cheque/DD. Payment Option FAQs.