You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution

Add a Review

स्वप्नांच्या देशात (रंगीत)

अमेरिका आणि युरोप प्रवास वर्णन
डॉ. अशोक कुलकर्णी
Type: Print Book
Genre: Entertainment, Travel
Language: Marathi
Price: ₹1,321 + shipping
Price: ₹1,321 + shipping
Dispatched in 5-7 business days.
Shipping Time Extra

Description

२०१५ आणि २०१६ साली लेखकानं अमेरिका आणि युरोपची सहल केली. त्याचं हे प्रवासवर्णन. आंतरजालावरील "फेसबूक"वर यातील काही भाग प्रकाशीत झाला. त्याला मिळालेल्या प्रतिसादामुळे हे पुस्तक रुपात प्रसिद्ध होत आहे. अमेरिका आणि युरोप मधील प्रसिद्ध स्थळांचं हे रूक्ष प्रवास वर्णन नाही, तर लेखकाला तिथं आलेल्या अनुभवांचं अत्यंत खुसखुशीत भाषेत केलेलं हे विवेचन आहे. हे प्रवास वर्णन वाचून अनेकांना आपतिथं जाऊन यावं ही इच्छा झाली हेच या पुस्तकाचं यश आहे.

About the Author

डॉ. अशोक कुलकर्णी... मित्रांसाठी एपी... व्यवसायानं डॉक्टर. औरंगाबाद, नांदेड आणि लोणी येथिल वैद्यकिय महाविद्यालयात ३५ वर्षांपेक्षा जास्त वर्षे प्राध्यापक म्हणून सेवा. नासिकच्या आरोग्यविद्न्यान विद्यापीठात प्र-कुलगुरू म्हणून सेवा. "स्पंदन", "तुझी आठवण" हे कविता संग्रह आणि "खारीचं योगदान" हा ललित लेख संग्रह प्रसिद्ध. "केलं तुका आन झालं माका", "रक्त तिचे जाळीते" या नाटकांचं सहलेखन. व.पु. काळेंच्या "पार्टनर" या कादंबरीचं नाट्यरुपांतर करून राज्य-स्पर्धेत सादर.

Book Details

Publisher: सौ. सुरेखा कुलकर्णी २००-अ, "अपूर्वाई", उल्कानगरी गारखेडा, औरंगाबाद, महाराष्ट्र, भारत, ४३१००९
Number of Pages: 233
Dimensions: 5.83"x8.27"
Interior Pages: Full Color
Binding: Paperback (Perfect Binding)
Availability: In Stock (Print on Demand)

Ratings & Reviews

स्वप्नांच्या देशात (रंगीत)

स्वप्नांच्या देशात (रंगीत)

(Not Available)

Review This Book

Write your thoughts about this book.

Currently there are no reviews available for this book.

Be the first one to write a review for the book स्वप्नांच्या देशात (रंगीत).

Other Books in Entertainment, Travel

Shop with confidence

Safe and secured checkout, payments powered by Razorpay. Pay with Credit/Debit Cards, Net Banking, Wallets, UPI or via bank account transfer and Cheque/DD. Payment Option FAQs.