You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
आयुष्यात प्रत्येक चूक स्वतः करून पहायची नसते.
मी फार काही आयुष्यात प्रचंड मोठं असं मिळवलं नाही ह्याची मला जाणीव आहे. पण मागील दहा वर्षांच्या तुटपुंज्या अनुभवातून किमान मला आयुष्यात करियर बाबतीत नक्की काय करायचे आहे याचं मला माझ्या पूर्त तरी थोडे clear झाल्यासारखं वाटतं. पण ही स्पष्टता दहा वर्षांपूर्वी नव्हती... तेव्हा तर internet नसताना सुद्धा मी गोंधळलो होतो , तर आता भरमसाठ options असताना मुलांचं काय होत असेल ? दहावी बारावी दरम्यान मन इतकं चल विचल असतं की सगळच करावसं वाटतं. ह्याच
confusion ला कमी करण्यासाठी मी माझे अनुभव , वाचलेली पुस्तके , मित्रांचे अनुभव यांचा एकत्रित अभ्यास करून छोटीशी पुस्तिका लिहली आहे. आपल्याला career counseler किंवा Motivation देत बसायचं नाहीये , आपला पिंड कलाकाराचा. . . . पण हेतू फक्त इतकाच की माझ्या छोट्या मित्रांना सांगणं की बाबा रे , माझ्या सोबत असं असं झालं आहे . . . तू विचार करून निर्णय घे....
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book Career Compass (Marathi).