You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
अस्ताव्यस्त आणि अंधाधुंद. आधुनिकतेचे चित्र भासते आहे का? क्षणार्ध, ही मिनिमलिस्ट कथा म्हणजे एक प्रवास आहे प्रसिद्धी आणि ध्येयवाद असलेल्या जगापासून मुक्त होण्याचा.
वेगाने धावणाऱ्या जगात राहून मिस्टर बी च्या महत्वाकांक्षा मंदावलेल्या नाहीत. मिस्टर सम्बडी होण्याकरिता तो त्यांचा पाठलाग करतो आहे. यातून निर्माण होणारी परिस्थिती तशी हवीशी वाटणारी नाही: ऐकण्यासाठी, बोलण्यासाठी आणि प्रेम करण्यासाठी वेळेचा अभाव.
सतत बदलणाऱ्या जगाच्या ओझ्याने त्याची इंद्रिये आणि जाणीवा मंदावलेल्या असताना, मिस्टर बी त्याच्या ध्येयांचा पाठलाग करेल की काळच कारस्थान करून त्याचे भविष्य ठरवेल? कठीण काळात तुमच्या मनाला डिटॉक्स करण्यासाठी हा लेखनप्रपंच.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book क्षणार्ध.