You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
संवेदनांची पराकाष्ठा होऊन कडेलोट जेव्हा होतो, त्या आत्यंतिक नाजूक क्षणाला तथागत उद्भवला. त्या प्रकाशाचा स्पर्श व्हायला प्रथम माणूस वाहक असायला हवा. विजेची अनुभूती व्हायला लोखंडच लागतं, लाकूड विजेचा वाहक नाही. अशा ऐतिहासिक वाहकांच्या तरल अनुभव विश्वाची सफर अनुभवत, विजेचा धक्का सहन करीत हे पुस्तक प्रसवलं. वाहक तत्वाचा समान दुवा असणाऱ्या प्रगल्भ वाचकांना हे बाळ आवडेल ही अपेक्षा. तसेही प्रसवकळा असह्य झाल्यावर मांड्या विलग करण्याशिवाय गर्भारशिणीला काय उपाय असतो
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book Buddha Pratal | बुद्धप्रतल.