You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
सारांश
सन २०१०, मिया हाजीअली हाजीअली हे गाणे एकदम सुरात वासिम गात होता, कॉलेजच्या डेमध्ये सर्व जन तल्लीन होऊन त्याचे गाणे ऐकत होते,अनामिका देखील एकदम बेधुंद झाली होती, एकदम शांतचित्त होऊन ती गाणे ऐकत होती, शेवटचा आलाप झाला...सर्वांना अभिवादन करून वासिम निघून गेला,आता कुठे ती थोडीबहोत शुद्धीमध्ये आली होती, पण हृदयात एक वेगळीच गुदगुदी होत होती, कदाचित पहिल्याच नजरेतील प्रेम यालाच म्हणतात..
क्रमश
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book अमन कि आशा.