You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
"निष्पर्ण अंतर्याम" ह्या संग्रहातील गझला व कविता मनाच्या खोल तळाशी दडलेल्या गूढाचा, अतार्किकतेचा, आदिम प्रेरणांचा, व मानवी नातेसंबंधांच्या गुंतागुंतीचा ठाव घेण्याचा प्रयत्न करतात. अंतर्मनाचा वेध घेणार्या ह्या कवितांमध्ये मानवी स्वभावाच्या अंधार्या बाजूचे चित्रण आहे, तशाच तरल, अलवार प्रेमकविताही आहेत. वर्डस्वर्थने म्हटले होते, "Poetry is the spontaneous overflow of powerful feelings: it takes its origin from emotion recollected in tranquillity." (तीव्र भावनांचा उत्स्फूर्त आविष्कार म्हणाजे कविता; नीरव शांततेत होणार्या त्या भावनांच्या सयीतून तिचा उगम होतो). मिलिंद फणसे यांच्या ह्या पहिल्या कवितासंग्रहातून त्याची प्रचीती येते.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book निष्पर्ण अंतर्याम.