You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
या पुस्तकामध्ये कवयित्रीने विविध कविता सजवल्या आहेत. पुस्तकामध्ये विविध विषय विचारात घेऊन कविता लिहिल्या गेल्या आहेत. ज्यामध्ये स्त्री अत्याचार सारख्या विषयांवर भर देऊन कविता लिहिल्या गेल्या आहेत
Excellent mind
खूप छान लिहिले आहे हे पुस्तक..
Waaaaah क्या बात है..
Thank you shwet sawali