You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
Philosophy of truth:
मूलतः एक वेदरूपात व्यक्त केलेले ज्ञान काळाच्या ओघात ४ वेदांमध्ये परिवर्तित झाले. तेच ज्ञान पुन्हा एकदा त्याच्या मूळ स्वरूपात व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून "तत्वमसि"/ "सोऽहम्" या महावाक्यांची साध्या सरळ शब्दांमध्ये, कालानुरूप उदाहरणे वापरून उकल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book सत्य-'स्व'रूप दर्शन/ Satya Svarupa darshana/Philosophy of truth.