एक पर्यावरण अभियंता, शिक्षिका, गृहिणी आणि मुसाफिर असे मनोरंजक मिश्रण म्हणजे सुमन जोगळेकर. पर्यावरण हा त्यांचा हातखंडा विषय. घरगुती कचर्याच्या व्यवस्थापनाचे धडे त्यांनी पुष्कळांना घालून दिले आहेत. अगदी साध्या, सोप्या...
अतिशय वाचनीय पुस्तक. दैनंदिन जीवनाच्या विविध अंगांच्या संबंधातील स्वानुभवांवर आधारित गप्पांच्या स्वरूपातील उपयुक्त माहिती छोट्या लेखांद्वारे वाचकांपर्यंत पोहचविण्याचा अत्यंत स्तुत्य प्रयत्न. लेखिका सुमन जोगळेकर यांना शुभेच्छा.
Re: विचारांचे बुडबुडे
"विचारांचे बुडबुडे" या सुमन जोगळेकर यांच्या पुस्तकातील कांही लेख मी वाचले. पुस्तकात एकूण ६५ लेख असून या लेखांना विषयाचे वावडे नाही कारण विचारांचे बुडबुडेच ते!
पतीच्या नोकरीच्या निमित्ताने देशातील विविध ठिकाणी...