You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
निबंध हा इयत्ता पहिलीपासून ते पदवीपर्यंत आपण लिहित असतो. निबंध लेखनाचा प्रश्न अनिवार्य असतो. पण हा प्रश्न सर्वाना अवघड वाटतो कारण निबंधासाठी भाषेवर प्रभुत्व ,वाचन, विषयाची समज, त्याची मुद्देसूद आकर्षक मांडणी करावी लागते. श्रीमती फाटक यांनी या विषयावरील, वेगवेगळ्या प्रकारांत मोडणारे ७० निबंध या पुस्तकात देऊन मुलांची भिती कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. मुलांना निबंध हा विषय सोपा वाटेल आणि परीक्षेत अधिक गुण मिळण्यासाठी या पुस्तकाचा उपयोग होईल.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book ७० सुलभ मराठी निबंध - भाग १.