You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
महाराष्ट्र. केवळ एक राज्याचे नाव नाही आहे. केवळ एक भौगोलिक क्षेत्र नाही आहे. महाराष्ट्र एक भावना आहे, एक संस्कृती आहे, एक अभिमान आहे. आणि या अभिमानाची अनुभुती देत उभी आहेत हजारो मंदिरे आणि स्मारके. मुंबईतील कन्हेरीपासून गडचिरोलीच्या साखरीपर्यंत; नाशिकमधिल सप्तशृंगीपासून नांदेडमधिल माहूरपर्यंत; बुलढाण्यातील लोणारपासून सिंधुदुर्गच्या सावंतवाडीपर्यंत; मंदिरांचा आणि स्मारकांचा हा खजिना संपूर्ण महाराष्ट्रात विखुरलेला आहे. कित्येक शतकांपासून परकिय आक्रमणांना सहन करूनही संकृतीच्या पाऊलखुणा या मंदिरांनी टिकवून ठेवल्या आहेत. आणि टिकवून ठेवली आहे स्वाभिमानाची भावना महाराष्ट्रातील प्रत्येक नागरीकाच्या मनात. चला मग. समजून घेऊयात संस्कृतीचा हा अलौकिक ठेवा.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book मंदिरांच्या देशा.