You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
अपराध कोणताही असो, त्यासाठी शिक्षा तर मिळतेच. मग एका अक्षम्य अपराधासाठी कोणती शिक्षा मिळायला हवी, असं तुम्हाला वाटतं. अशा माणसाला मृत्युची शिक्षा मिळावी अशी कदाचित तुमची इच्छा असेल. पण असं म्हणतात की काळ अशा अपराधांसाठी मृत्युपेक्षाही भयानक शिक्षा देतो.
प्रत्येकाची इच्छा असते की त्याला कधी मृत्यु येऊच नये. पण हा वरदान कलयुगात तरी कोणाला मिळणार नाही. पण असं झालं तर, अक्षम्य अपराधाची शिक्षा म्हणून अमर होण्याचा वरदान मिळाला तर...
क्षमा न करता येणाऱ्या अपराधासाठी मिळालेली शिक्षा ही शिक्षा आहे की वरदान, याचा शोध घेणारी कथा म्हणजे - अक्षम्य.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book अक्षम्य.