You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution
"प्यार मे..कधी कधी" ही एक अतीशय तरल प्रेमकथा आहे जी प्रत्येकाला आपली किंवा आपल्या भोवती घडणारी वाटेल. तरुण-प्रिती आणि नेहा प्रेमाच्या ह्या त्रिकोणात वहावत जातात. खरं प्रेम का फ़क्त आकर्षण ह्याच्या गोंधळात नेहा तरुणला हरवुन बसते परंतु आपली जिवलग मैत्रीण आणि तरुण ह्यांना एकत्र पाहुन तिच्यावर काय गुजरत असेल? बायको फक्त आणि फक्त आपल्याच जातीची हवी ह्यावर ठाम असणारे तरुणचे पालक पंजाबी वंशाच्या गोड प्रितीला आपलेसे करतील का?
नक्की वाचाल तर प्रेमात पडाल...ro
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book प्यार मे.. कधी कधी...