You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution
'दुरावा' या शब्दापासून आजपर्यंत कुणीही पळु शकलेल नाही. 'दुरावा' हा प्रत्येबकाच्याय जीवनात एकदातरी येतेाच. मग तेा प्रेमातला असो मैत्रीतला असेा किंवा आई वडिलांच्या विराहातला असो. त्या दुरावाच्या दुखातुन प्रत्येकालाच वाट काढून समेार यावच लागत.
प्रेमातल्या दुराव्यामध्ये देान ह्रदय एकमेकांपासुन दुरावले जातात. अचानक निरपेक्षपणे एक व्यक्ती नव्याने जीवनात येते. त्याचे बेालणे, चिडवणे, रुसने, रागवणे सगळ सगळ हवहवसं वाटायला लागत. त्या मनाला मेाहर लावणाऱ्या क्षणात आपण पुर्ण पणे गुरफटुन जातेा. आणि त्याच क्षणी काळचक्र अस फिरत की दोघांमध्ये गैरसमज निर्माण होऊन देाघही एकमेकांपासून कायमचे दुरावले जातात. दुरावा काय असतेा, त्यावेळी मनात चालणारी घुसमट मी माझा या कवितांमधून व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.
तसेच मैत्रीमधला दुरावा काय असतेा.... खर तर अनुभवी लेाक अस म्हणतात की मैत्री हि प्रेमापेक्षा महान असते. आणि ते खरच आहे. प्रेमामधे जेव्हा दुरावा निर्माण हेातेा. तो कायमचाच दुरावा असू शकतेा. परंतु मैत्रीतला किंवा आई वडिलांचा दुरावा जो असतो. तो कधीच कायमचा दुरावा नाही ठरत.
हया माझा काव्यसंग्रहात मी ज्या कविता लिहल्या आहेत त्यावाचून तुम्हालाही नक्कीच आपल्या प्रेमाची, मैत्रीची व आई वडिलांची देखिल आठवण आल्याशिवाय राहनार नाही. त्यासाठी नक्की वाचा 'दुरावा' एक काव्यसंग्रह......
Re: दुरावा (एक काव्यसंग्रह) (eBook)
प्रेमातल्या दुराव्यामध्ये देान ह्रदय एकमेकांपासुन दुरावले जातात. अचानक निरपेक्षपणे एक व्यक्ती नव्याने जीवनात येते. त्याचे बेालणे, चिडवणे, रुसने, रागवणे सगळ सगळ हवहवसं वाटायला लागत.
प्रेमाला एक वेगळीच दिशा देणारा काव्यसंग्रह..