You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution
II Shree Swami Samarth II
श्री स्वामी समर्थरूपी विसावा
नाम साधनेच्या प्रवासाअंती लाभलेला
श्री स्वामी समर्थरूपी विसावा
स्वामी माऊलीच्या कृपेचा असीम ठेवा
श्री स्वामी समर्थरूपी विसावा
अनुभूतींच्या प्रकाशवाटेतून लाभलेला
श्री स्वामी समर्थरूपी विसावा
ज्यात आहे स्वामी माऊलीच्या मायेचा ओलावा
श्री स्वामी समर्थरूपी विसावा
येत्या गुरुपौर्णिमेला (२०२१) दुसरे पुष्प “श्री स्वामी समर्थरूपी विसावा” स्वामीं माऊलीच्या चरणी अर्पण होत आहे.
Shree Swami Samarthrupi Visava an ebook by Poonam Pawar.
Shree Swami Samarth
Without Guru/Swami's blessing & wish book writing wouldn't have happened.