योग एक जीवन दर्शन आहे. ते जाणून घेण्यासाठी पतंजली सूत्राचा सूक्ष्म आणि संक्षिप्त अभ्यास करणं आवश्यक आहे.
About the Author
प्रेरणा पाटील या गृहिणी आहेत एक महान माता आहेत. त्या उत्तम शिष्य आणि साधक आहेत. भक्ती ही बाह्य प्रदर्शनातून नव्हे तर अंतरंगातून येत असते असा त्यांचा विचार आहे.
योग दर्शन मी तसं माझ्या अभ्यासलं होतं परंतु आज खूप सरळ आणि सोप्या भाषेत मी ते वाचलं तेही तुमच्या पुस्तकातून. तुमची भाषा ओघवती, सोपी व जनसामान्यांना समजणारी आहे. तुम्ही योगदर्शनाविषयी सांगितलं ते उत्तम केले आजच्या काळासाठी त्याची आवश्यकता भरपूर आहे. नियम व ध्यान ची आजच्या काळात खूप आवश्यक आहे.
Safe and secured checkout, payments powered by Razorpay. Pay with Credit/Debit Cards, Net Banking, Wallets, UPI or via bank account transfer and Cheque/DD.
Payment Option FAQs.
अति सुंदर विश्लेषण
योग दर्शन मी तसं माझ्या अभ्यासलं होतं परंतु आज खूप सरळ आणि सोप्या भाषेत मी ते वाचलं तेही तुमच्या पुस्तकातून. तुमची भाषा ओघवती, सोपी व जनसामान्यांना समजणारी आहे.
तुम्ही योगदर्शनाविषयी सांगितलं ते उत्तम केले आजच्या काळासाठी त्याची आवश्यकता भरपूर आहे.
नियम व ध्यान ची आजच्या काळात खूप आवश्यक आहे.