Ratings & Reviews

अष्टांग योग

अष्टांग योग

(5.00 out of 5)

Review This Book

Write your thoughts about this book.

1 Customer Review

Showing 1 out of 1
NikitaPatil1234 3 months ago

अति सुंदर विश्लेषण

योग दर्शन मी तसं माझ्या अभ्यासलं होतं परंतु आज खूप सरळ आणि सोप्या भाषेत मी ते वाचलं तेही तुमच्या पुस्तकातून. तुमची भाषा ओघवती, सोपी व जनसामान्यांना समजणारी आहे.
तुम्ही योगदर्शनाविषयी सांगितलं ते उत्तम केले आजच्या काळासाठी त्याची आवश्यकता भरपूर आहे.
नियम व ध्यान ची आजच्या काळात खूप आवश्यक आहे.