You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution
या पुस्तकामध्ये हे सांगितले आहे की साधिका जेव्हा साधना करते तेव्हा तिला केवळ आध्यात्मिक शक्तीच नव्हे, तर ज्ञानदेखील प्राप्त होत असते. साधिकेचा साधनेकडून अथवा ध्यानाकडून ज्ञानाकडे प्रवास होत असतो, असं यात दर्शवलेले आहे.
ध्यान व ज्ञान या शब्दांचा खरा अर्थ सांगणारे पुस्तक
ह्या पुस्तकात लेखिकेने स्वतःचे अनुभव लिहिले आहेत,जे खरोखरच प्रभावित आणि प्रेरित करणारे आहेत