You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution
अफझलखानाचा डाव काय होता? जावळी जंगलात जाऊन तिथे शिवाजीला पकडायची तयारी का केली? सगळे मनासारखे होत असताना आपला मृत्यू का पहायला लागला? मिलिटरी कमांडरच्या दृष्टीने अभ्यास करून अफजलखानाची रणनीति काय होती यावर प्रकाश टाकला आहे. नंतर शिवाजी महाराजांनी कोल्हापूर पूरची लढाई कुठे आणि कशी लढली या वर प्रकाश टाकला आहे.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book प्रताप गडावरील उलटलेली बाजी (E Book 56).