You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution
Homeस्वराज्य संकल्पना, धूर्त युद्धनीति (E Book117)
स्वराज्य संकल्पना, धूर्त युद्धनीति (E Book117)
स्वराज्य संकल्पना, धूर्त युद्धनीति (E Book117)
₹10
₹20
50% off
₹10 Saved
Add to Cart
Buy Now
Buy Now
Product Description
आमच्या जहागिरदारीच्या सीमांतील किल्लेदाराची नेमणूक बाह्यराजसत्तांची नसली पाहिजे. आमची आम्ही ठरवली पाहिजे. ते ठरवण्याचे 'स्वातंत्र्य' आम्हाला असले पाहिजे. ह्या विचारांतून स्वातंत्र्य संकल्पनेचा प्रवाह सुरु केला गेला. तरुण पोराचे काही तरी खूळ आहे. काही काळानी आपल्याआपण संपेल असे आसपासच्या जहागिरदारांना वाटून त्यांनी दुर्लक्ष केले.. पण काही वरिष्ठ जहागिरीच्या सरदारांना शिवाजी महाराजांचे निस्पृह न्यायदान, वेतनावर आधारित सैन्य उभारणी यामुळे महाराजांना त्यांचा पाठिंबा आणि मार्गदर्शन मिळू लागले. यातून बाह्य राजसत्तांच्या राजकारणात जहागीरदारांना आपण यात पडावे किंवा पडू नये, काय करावे किंवा करू नये, आपल्या कडील सैन्य शक्तीला कोणाच्या बाजूने उभे राहावे याचे निर्णय जहागीरदारांकडे असले पाहिजे ही विचारसरणी मान्य झाली.
गनिमीकावा, गुरिल्ला टॅक्टिक्स, स्वराज्य संकल्पना आवडल्या
आपल्या कथनामुळे वैचारिक चालना मिळाली. असेच लिहित रहा आणि शिवाजी महाराजांच्या लढायांवरील प्रेझेंटेशन्स ई-बुक माध्यमातून सादर करत रहा.