You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution

(1 Review)

तुझ्या गालावरचा तीळ...! ( tuzya galavaracha till..! ) (eBook)

आणि असच काही...!
Type: e-book
Genre: Romance, Poetry
Language: Hindi, Marathi
Price: ₹150
(Immediate Access on Full Payment)
Available Formats: PDF

Description

असाच एक दिवस आला आणि असच काही घडून गेल.
जस मी सांगितलं कमाल आहे आपल्या धरणी माय ची, अख्य च्या अख्य आयुष्य गोल गोल गोल..  
तुम्ही कितीही नाही म्हणा तुम्ही जिथून सुरवात केली तिथे पुन्हा येताच. 
जुने दिवस जुन्या आठवणी ह्या वेळोवेळी तुमच्या आयुष्यात येताच येताच जातात, 
अन इत राहणारच जो पर्यंत आयुष्य आहे न तो पर्यंत येत राहणार. 
बस्स एन्जोय करत राहायचं फक्त,
टेन्शन तर सर आयुष्य संपत नाही कारण आपल्याला मेंदू आहे न जेवढे विचार तेवढ टेन्शन. 
तुम्ही कुठेही राहा,आयुष्य, वेळ हा कधीच नाही थांबत.... 
सोडा न मित्रहो काय मी पण सल्ला देवून राहलो, यार माझ्यापेक्षाही धुरंधर बसले आहे. 
एन्जोय करा. जो क्षण या कवितेत आहे न तो एन्जोय करा. 
हा क्षण म्हणजे माझ्या आयुष्यात नेमका तुमच्यासाठीच घडला अस समजा.. 
कारण ऑफिस मध्ये बसत बसत लिहून टाकल जे झाल.. 
जून प्रेम एकाद्या स्पीड ब्रेकर सारख रस्त्यात आल..
बायको ला माहित झाल तर शंभर टक्के मार ख लागण पण जाऊ ध्या ... 
तुम्ही फक्त एन्जोय करा बस्स.. 
तुमच्या साठी काही पण मित्रांनो.. (हे फक्त मराठी माणूसच म्हणू शकतो....)

About the Author

Shyam dhakulkar

Book Details

Publisher: Shyam dhakulkar
Number of Pages: 15
Availability: Available for Download (e-book)

Ratings & Reviews

तुझ्या गालावरचा तीळ...! ( tuzya galavaracha till..! )

तुझ्या गालावरचा तीळ...! ( tuzya galavaracha till..! )

(4.00 out of 5)

Review This Book

Write your thoughts about this book.

1 Customer Review

Showing 1 out of 1
Shyamdhakulkar1 3 years, 3 months ago

It’s so good to read a book

That book is so nice word and I attract that way is so good poetry and everyone it’s going to read these books

Other Books in Romance, Poetry

Shop with confidence

Safe and secured checkout, payments powered by Razorpay. Pay with Credit/Debit Cards, Net Banking, Wallets, UPI or via bank account transfer and Cheque/DD. Payment Option FAQs.