You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution
अजब मुलांच्या गजब गोष्टी' या किशोरकथा मालिकेतील हे दुसरे पुस्तक आहे.
यातील मुले अगदी खर्या अर्थाने अजब आहेत आणि त्यांच्या कथाही गजब आहेत.
१. अनोखी दुर्बीण : चेतन एक शहरी मुलगा आहे व समुद्रकिनारी फिरायला गेला असता समुद्रकिनार्यावर त्याला एक दुर्बीण सापडते. ती दुर्बीण थोडी अनोखी आहे. तिच्या मदतीने चेतन व त्याचा मित्र गगन काय काय अनुभवतात व काय करामती करतात हे या पुस्तकात तुम्हांला वाचायला मिळेल.
२. सप्तमची गोष्ट : सातव्या मुलाचा सातवा मुलगा असलेला सप्तम नावाचा मुलगा अजब आहे. त्याला वारा, पशु-पक्षी व माशांची भाषा कळते. या त्याच्या विशेषतेमुळे त्याला काय अनुभव येतात व त्याचे भाग्य कसे उजळते या कथेत वाचता येईल.
३. पांढरी मांजर : ही पांढरी चिनी मातीची छोटी मांजर मानवच्या घरात पिढ्या न पिढ्या कपाटात असते. मानव तिला बाहेर काढतो व ती त्याच्या आवडीची बनते. त्यानंतर ती मांजर त्याच्याशी बोलू लागते. काही जादुही करते. एवढेच नाही तर त्यांचे घरही वाचवते. ते कसे हे या गोष्टीत...
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book अजब मुलांच्या गजब गोष्टी पुस्तक दोन.