You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution
महाराष्ट्राचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज! आपण त्यांच्या पराक्रमाच्या कथा वाचल्या, ऐकल्या आणि पाहिल्या आहेत. पण तरीही शिवरायांचे वेगळेपण अधोरेखित करताना काही गोष्टी पडद्यामागे राहून जातात. शिवाजी महाराजांविषयी जाणून घेताना अशी अनेक नावं आहेत जी इतिहासाच्या असंख्य पानांमध्ये आणि त्यानंतर विस्मरणात हरवून गेली. त्यांचे डावपेच, नियोजन, आणि वर्तमानाच्या पलीकडचा विचार करण्याची पद्धत नेमकी काय होती याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न सदर पुस्तकात केला आहे. फक्त एक राजा आणि शासकच नव्हे तर एक व्यक्ति म्हणून शिवाजी महाराज कसे उठून दिसतात हे सांगताना काही प्रसिद्ध घटना देखील विचारात घेतल्या आहेत तरी त्या घटनांमागील काही अज्ञात सत्य आणि तथ्य या पुस्तकात ठळकपणे मांडली आहेत.
Chhatrapati Shivaji Maharaj, the inspiration of Maharashtra! We have read, heard and seen stories of their feats. But still underlining the uniqueness of Shivaraya, some things remain behind the scenes. While learning about Shivaji Maharaj there are many names which have been lost in countless pages of history and then into oblivion. The book attempts to find out what exactly was their strategy, planning, and way of thinking beyond the present. While telling how Shivaji Maharaj emerged as a person and not just a king and ruler, some famous events are also taken into consideration, but some unknown truths and facts behind those events are highlighted in this book.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book Yugandharacha Yogi.