You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution

Jyotsna (eBook)

Type: e-book
Genre: Poetry
Language: Marathi
Price: ₹125
Description of "Jyotsna"

ज्योत्स्ना हा ग. मा. जोशी यांचा दुसरा कविता संग्रह ही प्रसिद्धीच्या मार्गावर आहे. ह्यात विविध विषयांवरील कवितांचा समावेश आहे.

About the author(s)

ग. मा. उर्फ गजानन माधव जोशी यांचा जन्म धुळे (महाराष्ट्र, भारत) येथे माता सौ. रोहिणी व पिता श्री माधव जोशी ह्यांच्या पोटी झाला. त्यांचे माता पिता दत्त सांप्रदायीक गुरू मार्गातले असल्याने घरातील वातावरण अध्यात्मिक होत. प्रतिभेचा वारसा त्यांना आपल्या मातापित्या कडून मिळाला आहे.

प्राथमिक ते पहिल्या पदवीपर्यंतच (B. Sc. Physics पुणे विद्यापीठ) शिक्षण धुळ्यात झाल्यानंतर ते विलेपार्ले (पुर्व) मुंबई येथे राहण्यास गेले. तेथे राहून त्यांनी मुंबई विद्यापीठाची B. Sc. Tech in Industrial Electronics पदवी मिळवली.

शिक्षण घेत असतांनाच त्यांनी Hardware Engineer म्हणून नोकरी सुरु केली होती. नोकरीतील तीन वर्षे पुर्ण केल्या नंतर त्यांनी सहा वर्षे स्वत:चा IT संबंधित बिझीनेस केला. त्यांना २९ वर्षांचा IT मधिल विविध विभागातला (Hardware, Software Development, S/W Support and Training) अनूभव आहे.

Book Details
Publisher: Sumeru
Number of Pages: 92
Availability: Available for Download (e-book)
Other Books in Poetry

Shop with confidence

Safe and secured checkout, payments powered by Razorpay. Pay with Credit/Debit Cards, Net Banking, Wallets, UPI or via bank account trasnfer and Cheque/DD. Payment Option FAQs.