You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution
हे पुस्तक मुख्यत्वे केळशी गावाबद्दल आहे, गावातील वैविध्यपूर्ण सण, विशेषत: गावातील सुप्रसिद्ध महालक्ष्मीची यात्रा, त्यासाठी गावकर्यांची तयारी विस्तृत सांगितली आहे. आधी केळशी गावात जाण्यासाठी कुठच्या मार्गावरून जावे लागे, त्यात नंतर काय आणि किती फरक पडला, गावाची समृद्धी... गावातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व, गावचा इतिहास... अनेक प्रेक्षणीय स्थळे...
केळशीवरुन एक - दोन दिवसात आपण कोणत्या कोणत्या ठिकाणी जाऊ शकतो, काय काय बघू शकतो, त्या त्या ठिकाणचे महत्व...
आणि अखेरीस, गावात आलेले / येणारे अमानवीय अनुभव सांगितले आहेत.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book अगम्य, अतर्क्य आणि अविश्वसनीय कोकण - कर्दळीग्राम आणि परिसर.