पंकज सर खरच छान हो भारी कविता लिहिल्या आहेत मी पूर्ण ३७ कविता वाचल्या त्या पण फ्री ऑफ कॉस्ट . मराठी मध्ये आपण इतक्या वरच्या लेव्हल ला विचार करता हे पाहून अगदी काळजाच्या तळापासून तुम्हाला १०० तोफांची सलामी लई भारी अशेच लिहित राहा नी फ्री मध्ये वाचायला देत राहा
Re: Mukt Chhand Ha Kavyacha (e-book)
<a>
पंकज सर खरच छान हो
भारी कविता लिहिल्या आहेत
मी पूर्ण ३७ कविता वाचल्या त्या पण फ्री ऑफ कॉस्ट . मराठी मध्ये आपण इतक्या वरच्या लेव्हल ला विचार करता हे पाहून अगदी काळजाच्या तळापासून तुम्हाला १०० तोफांची सलामी
लई भारी अशेच लिहित राहा नी फ्री मध्ये वाचायला देत राहा
</a>