You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution
हे पुस्तक तुम्हाला एक व्यवस्तिथ वर्डप्रेस डेव्हलपर म्हणून कार्य करण्यास पूर्णतः मार्गदर्शन करेल आणि सोबतच तुम्हाला खालील प्रकारच्या वेबसाईट निर्माण करण्यास मदत करेल -
# ब्लॉग किंवा न्यूज वेबसाईट
# व्यवसायाची वेबसाईट
# ऑनलाइन स्टोअर / ईकॉमर्स वेबसाईट
# शाळा / विद्यालय / LMS वेबसाईट
# NGO वेबसाईट
# रेझ्युमे / पोर्टफोलिओ वेबसाईट
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book WordPress For Everyone : कोडिंगशिवाय वेबसाईट तयार करा.