You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution

(2 Reviews)

Anath...Dukhacha Sukhad Prawas (eBook)

Dukhacha Sukhad Prawas
Type: e-book
Genre: Children, Education & Language
Language: Marathi
Price: ₹80
(Immediate Access on Full Payment)
Available Formats: PDF

Description

'अनाथ' हा शब्दच अंगावर शहारे आणणारा आहे. हा शब्द नुसता उच्चारला तरी आपलं मन वेगवेगळे विचार करायला सुरूवात करतं. जो प्रत्यक्ष या परिस्थितीतून गेला आहे, त्याला याचं गांभीर्य वेगळं सांगायची गरज नाही. या पुस्तकामधे “अनाथ म्हणजे तोच नाही, ज्याला आई-वडील नाहीत तर अनाथ म्हणजे तो, जो प्रत्येक गोष्टीपासून वंचित आहे," असे वर्णन केले आहे. हे संपूर्ण स्थित्यंतर वाचनीय आहे. अस्वस्थ करणारी परिस्थिती आपल्यासमोर येत असते पण या जगात असे अनेक जण आहेत की या परिस्थितीचा सामना समर्थपणे करून स्वतःचे स्थान निर्माण करतात. पुस्तक वाचल्यानंतर या सर्व 'अनाथांना' दया, सहानुभूती, मदत किंवा कर्तव्यभावना यापेक्षा 'स्नेहाची आवश्यकता आहे, याची प्रचीती येईल हे नक्की.

About the Author

अनाथ दुःखाचा सुखद प्रवास
लेखक : शुभम बी. पवार
मराठी मातीतून उगवणारे प्रत्येक विचारच सुंदर आणि विचार करण्यास भाग पाडणारे असतात, अशाच मराठी मातीतला , धडपडणारा आणि खंबीर भूमिका स्वीकारणारा व हजारो होतकरू तरुणांच नेतृत्व करू इच्छिणाऱ्या शुभम पवार या उमेदी लेखकाने त्याच्या अनुभवपूर्वक लिखानातून समाजातील वास्तविकता पुढे आणण्याचा प्रयत्न या कादंबरी तून केला आहे. ग्रामीण महाराष्ट्राशी नात असणारा एक हुशार लेखक या कादंबरीच्या माध्यमातून आपल्या पुढे घेऊन येत आहे कथा अनाथांची.

Book Details

Publisher: SHUBHAM PAWAR
Number of Pages: 89
Availability: Available for Download (e-book)

Ratings & Reviews

Anath...Dukhacha Sukhad Prawas

Anath...Dukhacha Sukhad Prawas

(5.00 out of 5)

Review This Book

Write your thoughts about this book.

2 Customer Reviews

Showing 2 out of 2
rutikbhandwalkar777 1 year, 3 months ago Verified Buyer

Worth Reading and excellent story

Book depicts the life of orphans and struggle they go through. By reading this Book I got know real meaning of word 'orphan'. It is worth to read and it changed my perspective looking towards orphan. I would suggest you to purchase this book.

jadhavarti2018 1 year, 3 months ago Verified Buyer

Eye Catching Story

An extremely powerful Story of 'orphans life'.This is a very heart touching story ever.

Other Books in Children, Education & Language

Shop with confidence

Safe and secured checkout, payments powered by Razorpay. Pay with Credit/Debit Cards, Net Banking, Wallets, UPI or via bank account transfer and Cheque/DD. Payment Option FAQs.