You can access the distribution details by navigating to My pre-printed books > Distribution

Sampurna Tulsi Ramayan (eBook)

Marathi Samashloki Anuwad
Type: e-book
Genre: Religion & Spirituality
Language: Marathi
Price: ₹350
Description of "Sampurna Tulsi Ramayan"
श्रीमद्गोस्वामी तुलसीदासांच्या रामचरितमानस या अत्ग्रंत पवित्र ग्रंथातील दोहे, छंद आणि सोरठे हे मराठीत गेय स्वरूपात भाषांतरित केले आहेत. याचा मराठी मातृभाषा असलेल्या व ज्यांना मराठी कळते त्या श्रीरामभक्तांना मासिक वा नवान्ह पारायण करण्याच्या दृष्ठिकोनातून फायदा होईल.. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष प्रदान करण्यास समर्थ असलेल्या या रामचरितमानस ग्रंथ पठणाने भाविकांच्या सर्व कामना पूर्ण होतील असा मला विश्वास आहे. यशवंत पाटणकर
About the author(s)
श्रीमद्भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध,एकनाथी भागवत,तुकाराम महाराजांचा गाथा व उपनिषदांची मला लहानपणापासून आवड आहे.रसायनशास्त्र या विषयासंबंधी व्यवसायाशी निगडीत असूनहि वेळ मिळेल तेव्हा शास्त्रीय दृष्टिकोनातून वरील ग्रंथांच्या सतत संपर्कात राहिलो आहे. श्रीमद्गोस्वामी तुलसीदासांच्या रामचरितमानस या ग्रंथाचे गेली 14 वर्षे मनन व चिंतन करून हे लेखन कार्य श्रीरामांच्या कृपेने पार पाडले आहे. श्रीरामरूप असलेल्या माझ्या मराठी बांधवांना हे अतिशय उपयुक्त व्हावे. हीच श्रीरामचरणी विनम्र प्रार्थना.
Book Details
Publisher: Pothi.com
Number of Pages: 902
Availability: Available for Download (e-book)
Other Books in Religion & Spirituality

Shop with confidence

Safe and secured checkout, payments powered by Razorpay. Pay with Credit/Debit Cards, Net Banking, Wallets, UPI or via bank account trasnfer and Cheque/DD. Payment Option FAQs.