You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution

Add a Review

PREM ASE HI

Hariom patil
Type: Print Book
Genre: Romance
Language: Marathi
Price: ₹240 + shipping
Price: ₹240 + shipping
Dispatched in 5-7 business days.
Shipping Time Extra

Description

प्रेमात भाजव लागत भाकरी सारखं प्रेमाची चव रुचकर बनवण्यासाठी..,
प्रेम ज्याला मिळालं त्याला खरं आणि ज्याला नाही मिळालं त्याला खोटं वाटतं. प्रेम हे प्रेमासारखं जगावं, खऱ्या भावनेने, खऱ्या मनाने प्रेम जपावं अन् मनापासून निभवाव अस मला वाटतं हीच भावना मी माझ्या प्रत्येक कथे मध्ये लिहिली आहे. प्रेम कसं असाव इथपासून ते प्रेम कसं निभवाव हे सगळं मी बारकाईने लिहण्याचा प्रयत्न केला आहे...!!

About the Author

कविता लिहायला सुरुवात केल्यावर नक्की माहीत नव्हत की आपण काय लिहाव आणि कसं लिहांव तर काही माझ्या जवळण्या माणसांनी ह्या माझ्या लिहिण्याच्या कलेला खत पाणी घालण्याच काम केल आहे.

स्पर्श तुझ्या प्रेमाचा' हा काव्यसंग्रह वाचताना अंगावर रोमांचक शहारे तर कधी सत्य परिस्थितीचे चटके वाचक आणि कविता प्रेमींना

नक्कीज जाणवतील.

काव्यसंग्रहातील प्रत्येक शब्द आपले पणाची जाणीव करून देतील.

मी माझे मनोगत येथेच संपवतो.... मनस्वी आभार

हरिओम पाटील (ओम)
स्पर्श तुझ्या प्रेमाचा

Book Details

Publisher: Hariom patil
Number of Pages: 124
Dimensions: 5"x8"
Interior Pages: B&W
Binding: Paperback (Perfect Binding)
Availability: In Stock (Print on Demand)

Ratings & Reviews

PREM ASE HI

PREM ASE HI

(Not Available)

Review This Book

Write your thoughts about this book.

Currently there are no reviews available for this book.

Be the first one to write a review for the book PREM ASE HI.

Other Books in Romance

Shop with confidence

Safe and secured checkout, payments powered by Razorpay. Pay with Credit/Debit Cards, Net Banking, Wallets, UPI or via bank account transfer and Cheque/DD. Payment Option FAQs.