You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
ज्ञान हीच प्रॉपर्टी :पेटंट्स ,कॉपीराईट, ट्रेडमार्क - मराठी पुस्तक.
· पेटंट्स,कॉपीराईट,ट्रेडमार्क याबद्दल सविस्तर महिती सोप्या पद्धतीने व मराठीत भाषेत.
· चित्रांचा , आकृतीचा व प्रोसेस फ्लो चार्ट यांचा अचूकपणे वापर.
· पेटंट फाईल प्रोसेस व कॉपीराईट प्रोसेस याबदल सर्व तांत्रिक व कायदेशीर महिती सर्वसामान्यांना समजेल अशा पद्धतीने.
· तरुण संशोधक घडवण्यासाठी मी संशोधक बनणारच ही १७ पद्धतशीर पायऱ्यांची मार्गदर्शक लेखमाला
· संशोधक व कायदेतज्ञांची खास मुलाखत व त्यांचे सविस्तर मार्गदर्शन यांचा विशेष समावेश.
· प्रत्येकाने आपले पेटंट ,कॉपीराईट,ट्रेडमार्क याविषयक आपले ज्ञान वाढवण्यासाठी आवर्जून वाचाचे असे पुस्तक.
· हे पुस्तक विद्यार्थी ,संशोधक,कलाकार,लेखक ,शिक्षक ,डिझायनर , वकील ,कायदेतज्ञ ,उद्योजक यांच्यासाठी फार उपयुक्त आहे.
. पुस्तकाच्या वाचनाने सहजपणे आपण स्वतः तज्ञ बनून आपली इंटलँक्चुअल प्रॉपर्टी संरक्षित करू शकता.
ज्ञान हीच प्रॉपर्टी : इंटलँक्चुअल प्रॉपर्टी
· पेटंट्स, , कॉपीराईट, ट्रेडमार्क
· कॉपीराईट प्रोटेक्शन : कलात्मकतेचा हक्क
· कॉपीराईटचे प्रकार
· कॉपीराईट हक्क कायदे व नियमावली
· ट्रेडमार्कचे महत्व : बिझनेसचा चेहरा
· प्रोडक्ट्सची भौगोलिक ओळख
· शोध गुप्तता : ट्रेड सिक्रेट
· पेटंट्स : ज्ञानाचे संरक्षण आणि संवर्धन
· पेटंट्सचे अंतरंग
· पेटंट्चे उदाहरण
· इंडस्ट्रीयल डिझाईन प्रोटेक्शन
· आपणच करा पेटंट फाईल
· पेटंट फाईल करण्याची प्रोसेस
· पेटंट्सचे कायदे व नियमावली
· बौद्धिकदृष्ट्या वर्गीकरण
· मी संशोधक होणारच
· तज्ञांचा सल्ला
· वस्तुस्थितीचा आढावा
· इंटलँक्चुअल प्रॉपर्टी संरक्षणाचा उद्देश
· वल्ड इंटलँक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन
· महत्वाच्या लिंक्स
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book ज्ञान हीच प्रॉपर्टी : पेटंट्स ,कॉपीराईट ट्रेडमार्क : Gyan hich Property : Patent Copyright Trademark.