You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
आपण माणूस म्हणुन कुठे कमी पडतो याची उणीव आणि त्याची कारणे एक होता तांदळा ही कादंबरी देते. एखाद्याची बदल्याची उच्च इच्छाशक्ती कडे कुटुंब नष्ट करू शकते. हे या कादंबरीचे आशय आहे.
तसं पाहिलं गेलं तर हेच एक रहस्य आहे असं आपल्याला वाटतं. पण जसजसे वाचत राहतात आणि श्रीमंताचा आणि गरिबीचा भेद, मोठ्या कुटूंबात वंशवृद्धी साठी चार भिंतीआड होणारे स्त्रीचे लैगिंक शोषण लोकशाही, प्रेम विवाह कुटुंबाची इज्जत किती महत्वाची असते, प्रेम केले म्हणून खून केले जातात. हे ही कादंबरी शोधून देते.
ही छोटीशी कादंबरी खूप मोठी कादंबरी आशय तयार केली जाते.
एक वेगळे कथानक आहे.
एकदम वेगळे, रहस्यमय आणि तितकेच इमोशनल अशी कादंबरी आहे. सर्वांनी वाचावे अशी कादंबरी आहे