You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
After 12 years of research scientist did not find any firm and final cure for covid infection. In India Dr.sunita doing research on covid cure. She found big break threw in research. Her research take her to very courageous & Mysterious journey.
१२ वर्षे उलटली तरी कोरोनावर खास कायमचा उपचार मिळालेला नाही आहे. संपूर्ण विश्वात त्यावर शास्त्रज्ञ त्यासाठी प्रयत्न करत आहेत. भारतात त्यावर उपचार शोधताना डॉ.सुनीतांना एक मोठा शोध लागतो. तो शोध त्यांना एक भयंकर धोकादायक आणि रहस्यमय प्रवासाला घेऊन जातो.
अतिशय उत्तम पुस्तक
मी ऑफिसमधून आल्यावर पुस्तक वाचायला घेतले आणि वाचताना पुस्तकाने जे काही खिळवून ठेवले की पूर्ण वाचूनच संपवले. अतिशय सोप्या म्हणजे आपल्याला कळेल आशा भाषेत लिहिलेलं पुस्तक आहे. यावर नक्की एक चित्रपट तयार होऊ शकतो.
Thank you