Ratings & Reviews

Niyatee 0.03%

Niyatee 0.03%

(5.00 out of 5)

Review This Book

Write your thoughts about this book.

1 Customer Review

Showing 1 out of 1
rmwalimbe 3 years, 7 months ago

अतिशय उत्तम पुस्तक

मी ऑफिसमधून आल्यावर पुस्तक वाचायला घेतले आणि वाचताना पुस्तकाने जे काही खिळवून ठेवले की पूर्ण वाचूनच संपवले. अतिशय सोप्या म्हणजे आपल्याला कळेल आशा भाषेत लिहिलेलं पुस्तक आहे. यावर नक्की एक चित्रपट तयार होऊ शकतो.
Thank you