You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
या पुस्तकात आपल्याला पोलीस उप निरीक्षक (Psi) या परीक्षेची पूर्व, मुख्य, Physical, आणि मुलाखत या सर्व टप्प्यांची माहिती आणि प्रत्येक टप्याचे मार्गदर्शन मिळेल.स्पर्धा परीक्षानचा अभ्यास करताना केवळ कष्ट करणे महत्वाचे नसून ते कष्ट योग्य दिशेने करणे महत्वाचे आहे. हीच योग्य दिशा आपल्याला दाखविण्याचा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या नवीन विद्यार्थीना संधीचे रूपांतर सोन्यात कसे करायचे आणि अनुभवी विद्यार्थ्यांना अपयशाचे रूपांतर यशात कसे करायचे याबद्दल हे पुस्तक मार्गदर्शन करेल. हे पुस्तक अशा पद्धतीने लिहिले आहे कि पुस्तक वाचल्यानंतर पुन्हा तुम्हांला Psi पदा बद्दल माहिती अथवा मार्गदर्शन घेण्यासाठी दुसऱ्या कोणाची गरज पडणार नाही. परीक्षेच्या प्रत्येक टप्प्यातील प्रत्येक विषयाला कोणते पुस्तक वाचावे यापूसन ते कसे आणि काय वाचावे याबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book POLICE SUB INSPECTOR.