You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
"ही कथा त्या शांत भावनांची आहे ज्या शब्दांपर्यंत पोहोचू शकल्या नाहीत. 'मितृ द इनकंप्लीट माय स्टोरी' हे केवळ एक पुस्तक नसून हृदयाच्या त्या कोपऱ्यातील आवाज आहे जिथे काही आठवणी आजही अधुऱ्या पण खूप खास आहेत. प्रत्येक कथेचा शेवट 'पूर्ण' होणे गरजेचे असते का? कदाचित नाही. कधीकधी अपूर्णता हीच त्या कथेला अजरामर करते."
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book मितृ(the incomplete my story).