You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution

Add a Review

Dhondiba...| धोंडिबा...

मराठी भयकथा । Marathi Horror Storybook | Horror Storybook
Yogesh Borse
Type: Print Book
Genre: Horror
Language: Marathi
Price: ₹230 + shipping
Price: ₹230 + shipping
Dispatched in 5-7 business days.
Shipping Time Extra

Description

प्रिय वाचकहो, नमस्कार मी योगेश बोरसे तुम्हा सर्वांचं Borse Group Success Mission मध्ये स्वागत करतो. सादर आहे, एक रोमहर्षक, चित्तथरारक रहस्यमय भयकथा ! ' धोंडिबा ' !

मित्रांनो ही कथा पूर्णतः काल्पनिक असून केवळ मनोरंजन करणे या एकमेव हेतूने लिहिली आहे . तरीसुद्धा कथेमध्ये आलेली काल्पनिक पात्र, प्रसंग समाजातील प्रस्थापित आणि विस्थापित वर्गातील संघर्षाचा , भावभावनांचा उद्रेक दर्शवणारी असून नीतिमूल्यांवर प्रकाश टाकणारी आहे .

ही कथा कृपया कमजोर मनाच्या व्यक्तींनी वाचू नये ! ही कथा तुम्हाला विचलित करू शकते आणि तुमच्या हृदयाची धडधड वाढवू शकते , असे बरेच प्रसंग यात आहेत ! त्यामुळे ' धोंडिबा ' ही मराठी रहस्यमय भयकथा वाचतांना मनाची तयारी करूनच वाचावी !

ही भयकथा तुम्हाला नक्की आवडेल आणि तुमच्या वेळेचा अपव्यय होणार नाही ! याची खात्री आहे. तुमचा अभिप्राय जरूर कळवा ! bgsmproduction@gmail.com या ईमेल वर !

आपला कृपाभिलाषी ,

योगेश वसंत बोरसे

About the Author

प्रिय वाचक हो, मी योगेश बोरसे तुम्हा सर्वांचं BORSE GROUP SUCCESS MISSION मध्ये हार्दिक स्वागत करतो.

मित्रांनो, मी ही तूमच्या सारखाच ! एक वाचक !

लहानपणापासून वाचनाची आवड होती. बरीच पुस्तके वाचली गेली होती. त्या वाचनाने प्रभावित होऊन लिखाणाची आवड निर्माण झाली ! आपले अनुभव, आपल्या कल्पना आपण शब्दबद्ध करू शकतो का ?अशी कल्पना डोक्यात आली ! आणि लिखाण सुरु केलं !

बघता बघता १०० + स्टोरीज कधी लिहून झाल्या, समजलं ही नाही ! त्यातील काही लघुकथा वेबसाईट वर तर काही दीर्घकथा E - BOOKच्या माध्यमाने प्रकाशित केल्या.

अशीच ही एक रहस्यमय भयकथा - उत्कंठा वाढवणारी , भयचकित करणारी, तुम्हाला नक्की आवडेल अशी खात्री आहे !

आपला कृपाभिलाषी,

योगेश वसंत बोरसे

Book Details

ISBN: 9788197983504
Publisher: Bhutatma Publication (Yogesh Borse)
Number of Pages: 78
Dimensions: 5.5"x8.5"
Interior Pages: B&W
Binding: Paperback (Perfect Binding)
Availability: In Stock (Print on Demand)

Ratings & Reviews

Dhondiba...| धोंडिबा...

Dhondiba...| धोंडिबा...

(Not Available)

Review This Book

Write your thoughts about this book.

Currently there are no reviews available for this book.

Be the first one to write a review for the book Dhondiba...| धोंडिबा....

Other Books in Horror

Shop with confidence

Safe and secured checkout, payments powered by Razorpay. Pay with Credit/Debit Cards, Net Banking, Wallets, UPI or via bank account transfer and Cheque/DD. Payment Option FAQs.