You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
मित्रांनो नमस्कार ,मी योगेश वसंत बोरसे तुम्हा सर्वांचं BORSE GROUPS SUCCESS MISSION मध्ये हार्दिक करतो .
सादर आहे तुमच्यासाठी एक अशी भयकथा जी क्रूरतेची पराकाष्ठा आहे . माणूस स्वतःची इभ्रत वाचवण्याकरिता किती खालच्या पातळीला जाऊ शकतो .हेच या कथेतून दर्शवलं आहे .
अर्थात ही भयकथा पूर्णतः काल्पनिक असून ही मानवी भाव भावनांच्या आंदोलनातून निर्माण होणारी वृत्ती यातून दर्शवली आहे आणि फक्त मनोरंजन हाच हेतू आहे . ही कथा लहान मुलांसाठी नाही . आणि ज्यांना भीती वाटते त्यांच्यासाठी ही नाही . ज्यांना घाबरायला आवडत असेल ,रोमांच आवडत असेल , भीती पचत असेल त्यांनीच ही कथा वाचावी .
मला खात्री आहे ,की ही कथा तुम्हाला नक्की आवडेल आणि मनोरंजन करायला समर्थ ठरेल . पुन्हा भेटूच - तोवर - स्वतःची काळजी घ्या . कुटुंबाची काळजी घ्या आणि जे आपल्याला प्रिय आहे ते सांभाळा . जतन करा . कारण गेलेली व्यक्ती , वेळ पुन्हा येत नाही .... नमस्कार
आपला लेखक,
योगेश वसंत बोरसे
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book Bag...| बॅग….