You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution

Add a Review

Bhutatma - 5 | भुतात्मा - ५

मराठी भयकथा संग्रह । Marathi Storybook | Marathi Horror Stories | Ghost Stories
Yogesh Vasant Borse
Type: Print Book
Genre: Horror
Language: Marathi
Price: ₹280 + shipping
Price: ₹280 + shipping
Dispatched in 5-7 business days.
Shipping Time Extra

Description

मित्रांनो , नमस्कार –
मी योगेश वसंत बोरसे तुम्हा सर्वांचं BORSE GROUP SUCCESS MISSION मध्ये स्वागत करतो . सादर आहे, १० थरारक, रोमहर्षक भयकथांचा संग्रह ' भुतात्मा ' !
पहिल्या , दुसऱ्या आणि तिसऱ्या आणि चौथ्या भागाच्या उदंड प्रतिसादाबद्दल शतशः आभार !
या कथासंग्रहातील कथा काल्पनिक जरी असल्या तरी मानवी भाव-भावनांशी, विचारांशी, वास्तवाशी निगडित आहेत.
या कथासंग्रहाचा, पुस्तकाचा मनोरंजन हाच एकमेव हेतू आहे !
ज्यांना भयकथा वाचण्याची , आवड आहे अशांसाठीच हा कथासंग्रह आहे !
भयप्रद ,उत्कंठावर्धक कथासंग्रह तुम्हाला नक्की आवडेल यात शंका नाही !

आपला,
योगेश वसंत बोरसे

About the Author

प्रिय वाचक हो, मी योगेश बोरसे तुम्हा सर्वांचं BORSE GROUP SUCCESS MISSION मध्ये हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, मी ही तूमच्या सारखाच ! एक वाचक !
लहानपणापासून वाचनाची आवड होती. बरीच पुस्तके वाचली गेली होती. त्या वाचनाने प्रभावित होऊन लिखाणाची आवड निर्माण झाली ! आपले अनुभव, आपल्या कल्पना आपण शब्दबद्ध करू शकतो का ?
अशी कल्पना डोक्यात आली ! आणि लिखाण सुरु केलं ! बघता बघता १०० + स्टोरीज कधी लिहून झाल्या, समजलं ही नाही !
त्यातील काही लघुकथा वेबसाईट वर तर काही दीर्घकथा E - BOOKच्या माध्यमाने प्रकाशित केल्या. अशीच ही एक रहस्यमय भयकथा - उत्कंठा वाढवणारी , भयचकित करणारी, तुम्हाला नक्की आवडेल अशी खात्री आहे !

आपला कृपाभिलाषी,
योगेश वसंत बोरसे

Book Details

ISBN: 9788198001221
Publisher: Bhutatma Publication (Yogesh Vasant Borse)
Number of Pages: 115
Dimensions: 5.5"x8.5"
Interior Pages: B&W
Binding: Paperback (Perfect Binding)
Availability: In Stock (Print on Demand)

Ratings & Reviews

Bhutatma - 5 | भुतात्मा - ५

Bhutatma - 5 | भुतात्मा - ५

(Not Available)

Review This Book

Write your thoughts about this book.

Currently there are no reviews available for this book.

Be the first one to write a review for the book Bhutatma - 5 | भुतात्मा - ५.

Other Books in Horror

Shop with confidence

Safe and secured checkout, payments powered by Razorpay. Pay with Credit/Debit Cards, Net Banking, Wallets, UPI or via bank account transfer and Cheque/DD. Payment Option FAQs.