You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
मित्रांनो , नमस्कार –
मी योगेश वसंत बोरसे तुम्हा सर्वांचं BORSE GROUP SUCCESS MISSION मध्ये स्वागत करतो .
' भुतात्मा ' मराठी भयकथा संग्रह भाग १ ते ७ या पुस्तक मालिकेच्या उदंड प्रतिसादाबद्दल शतशः आभार ! सादर आहे, परत एकदा १० थरारक, रोमहर्षक भयकथांचा संग्रह ' भुतात्मा – ८ ' !
या कथासंग्रहातील कथा काल्पनिक जरी असल्या तरी मानवी भाव-भावनांशी, विचारांशी, वास्तवाशी निगडित आहेत.
या कथासंग्रहाचा, पुस्तकाचा मनोरंजन हाच एकमेव हेतू आहे ! ज्यांना भयकथा वाचण्याची, आवड आहे अशांसाठीच हा कथा संग्रह आहे ! भयप्रद, उत्कंठावर्धक कथा संग्रह तुम्हाला नक्की आवडेल यात शंका नाही !
आपला,
योगेश वसंत बोरसे
nice
nice book. i like Marathi horror books. nice presentation, nice cover book.