You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
मित्रांनो नमस्कार, मी योगेश बोरसे, तुम्हा सर्वांचं भुतात्मा पब्लिकेशन मध्ये अर्थात BGSM PRODUCTION मध्ये स्वागत करतो !
तुमच्या समोर सादर करत आहे, एक हृदयस्पर्शी थरार भयकथा !
जी तुमच्या काळजाला हात घालेल ! तुम्हाला नक्की आवडेल ! याची मला खात्री आहे !
आपलं आयुष्य कधी ,कुठे आणि कोणत्या घटनेने बदलेल, ते आपण सांगू शकत नाही. आणि कदाचित म्हणूनच त्याला नशीब म्हणतात !
अशीच ही एक कथा आवडल्यास आपला अभिप्राय जरूर कळवा !
आपला,
योगेश वसंत बोरसे
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book Dalimbache Dane...| डाळिंबाचे दाणे | मराठी रहस्यमय भयकथा.