You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
एकाच बिछान्यावरची दोन बेटे
"संसार म्हणजे केवळ दोन कुटुंबांचे एकत्र येणे नसते, तर ती दोन शरीरांची आणि मनांची एक उबदार गरज असते."
बाहेरच्या जगासाठी ते एक 'आदर्श जोडपे' आहेत—हसमुख चेहरे, व्यवस्थित चाललेला गाडा आणि सुखी संसाराचा मुखवटा. पण बेडरूमचा दरवाजा बंद झाला की सुरू होते एक भयाण शांतता. एकाच पलंगावर असूनही त्यांच्यामध्ये असते दोन फुटांची एक अशी दरी, जी ओलांडणे विज्ञानालाही कठीण जाते.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book एकाच बिछान्यावरची दोन बेटे.