You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution

Add a Review

एन्‌ ३ गाईड

जे.एल्‌.पी.टी. एन्‌-३ साठी
अनिल भास्कर सोमण
Type: Print Book
Genre: Education & Language, Exam Preparation
Language: Marathi
Price: ₹525 + shipping
This book ships within India only.
Price: ₹525 + shipping
Dispatched in 5-7 business days.
Shipping Time Extra

Description

एन्‌-३ गाईड हे पुस्तक जे.एल्‌.पी.टी. (जापनीज लँग्वेज प्रोफिशिअन्सी टेस्ट) च्या एन्‌-३ लेव्हलसाठी असून, एन्‌-३ परीक्षेसाठीचा सर्व अभ्यासक्रम ह्या पुस्तकात समाविष्ट केलेला आहे.
ह्या पुस्तकात :-
पहिल्या विभागात एन्‌-३ परीक्षेमध्ये आत्तापर्यंत आलेल्या सुमारे ३,००० (तीन हजार) शब्दांपेक्षा जास्त शब्द असून त्याचे वैशिष्ठ्य म्हणजे अभ्यासकाला सोपे जावे म्हणून ह्या कांजिंचे फुरिगाना वाचन व अर्थ मराठीमध्ये दिलेला आहे.
दुसऱ्या विभागात एन्‌-३ परीक्षेत आलेल्या व अपेक्षित असलेल्या कांजि दिलेल्या असून त्या कांजिंचा उपयोग करून येणारे शब्द व त्यांचे अर्थ मराठीत दिलेले आहेत.
तिसरा विभाग हा वाक्यशैली अर्थात फ्रेझेस्‌चा असून ह्यामध्ये एन्‌-३ साठी असलेल्या व नेहमीच्या संभाषणात उपयुक्त ठरतील अशा १०७ फ्रेझेस उदाहरणांसहित दिलेल्या आहेत.

About the Author

जन्मापासून पुण्यात, वयाच्या ३६व्या वर्षी छंद/आवड म्हणून जपानी भाषेचे शिक्षण घेतले. छंदाचे रूपांतर व्यवसायात केले आणि गेले बत्तीस वर्षांपेक्षा जास्त, जपानी भाषेचा उपयोग करून जपानी-इंग्रजी भाषांतरकार, दुभाषा, शिक्षक इ. क्षेत्रात काम केले व करत आहे व ह्याच अनुभवातून एन्‌-३ गाईड ह्या पुस्तकाची निर्मिती केली. तसेच ईतरही जपानी भाषेसंबंधी छापील पुस्तकांची तसेच इ-बुक निर्मिती केली.
आयुष्यात शिकलेली कोणतीच गोष्ट कधीही वाया जात नाही याचा तंतोतंत प्रत्यय आला. काहीं वर्षे डी.टी.पी.चा व्यवसाय केल्याने, आत्तापर्यंत लिहिलेल्या सर्व पुस्तकांचे टाईप सेटिंग स्वत:च केले आहे. तसेच, ह्या एन्‌-३ गाईड ह्या पुस्तकाची मांडणी, लेखन, विचार इ.इ. सर्व स्वत:चेच आहेत व त्यात उणिवा असल्यास त्याही लेखकाच्याच आहेत.

Book Details

Number of Pages: 232
Dimensions: 8.27"x11.69"
Interior Pages: B&W
Binding: Paperback (Perfect Binding)
Availability: In Stock (Print on Demand)

Ratings & Reviews

एन्‌ ३ गाईड

एन्‌ ३ गाईड

(Not Available)

Review This Book

Write your thoughts about this book.

Currently there are no reviews available for this book.

Be the first one to write a review for the book एन्‌ ३ गाईड.

Other Books in Education & Language, Exam Preparation

Shop with confidence

Safe and secured checkout, payments powered by Razorpay. Pay with Credit/Debit Cards, Net Banking, Wallets, UPI or via bank account transfer and Cheque/DD. Payment Option FAQs.