You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution

Add a Review

शिवकार्य राज्याभिषेक

chhatrapati shivaji maharaj rajyabhishek
केतन राजेश मांदळे
Type: Print Book
Genre: History
Language: Marathi
Price: ₹249 + shipping
Price: ₹249 + shipping
Dispatched in 5-7 business days.
Shipping Time Extra

Description

३५० वर्षांपूर्वी रायगडाच्या शिखरावर झालेला शिवराज्याभिषेक सोहळा हा केवळ एका राजाचा राज्याभिषेक नव्हता, तर तो कोट्यवधी मराठी मनांच्या स्वप्नपूर्तीचा क्षण होता. हे पुस्तक वाचकांना थेट १७ व्या शतकात घेऊन जाते, जिथे स्वराज्याच्या सार्वभौमत्वाचा मंत्र उच्चारला गेला.

About the Author

केतन राजेश मांदळे हे एक उदयोन्मुख लेखक आणि कवी आहेत. शब्दांशी त्यांची मैत्री बालपणापासूनचीच. लहान वयातच कागदावर कवितांच्या ओळी उतरवणाऱ्या केतन यांना मराठी साहित्याची आणि काव्याची विशेष ओढ आहे. काव्यात्मक दृष्टी लाभलेल्या केतन यांना महाराष्ट्राच्या देदीप्यमान इतिहासाने नेहमीच भुरळ घातली आहे. शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाचा अभ्यास आणि कविमनाची संवेदनशीलता यांच्या संगमातूनच त्यांनी 'शिवराज्याभिषेक' या विषयावर हे विशेष लेखन केले आहे. इतिहासातील सुवर्णक्षण शब्दांच्या माध्यमातून जिवंत करण्याचा हा त्यांचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे.

Book Details

Publisher: केतन राजेश मांदळे
Number of Pages: 166
Dimensions: 6.00"x9.00"
Interior Pages: B&W
Binding: Paperback (Perfect Binding)
Availability: In Stock (Print on Demand)

Ratings & Reviews

शिवकार्य राज्याभिषेक

शिवकार्य राज्याभिषेक

(Not Available)

Review This Book

Write your thoughts about this book.

Currently there are no reviews available for this book.

Be the first one to write a review for the book शिवकार्य राज्याभिषेक.

Other Books in History

Shop with confidence

Safe and secured checkout, payments powered by Razorpay. Pay with Credit/Debit Cards, Net Banking, Wallets, UPI or via bank account transfer and Cheque/DD. Payment Option FAQs.