You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution

Add a Review
Type: Print Book
Genre: Poetry
Language: Marathi
Price: ₹130 + shipping
Price: ₹130 + shipping
Due to enhanced Covid-19 safety measures, the current processing time is 5-7 business days.
Shipping Time Extra

Description

"स्पंदन" नंतर डॉक्टर अशोक कुलकर्णी यांचा हा दुसरा काव्य-संग्रह. यातल्या काही कविता आंतरजालावर "काव्यांजली" (ऑर्कुट), "मराठी कविता" (ऑर्कुट), "मराठी कविताप्रेमी" (ऑर्कुट), "मराठी कविता समुह" (फेस बुक), "मी मराठी" या समुहांवर प्रकाशित झाल्या आहेत आणि तिथं या कवितांना भरपूर दाद मिळाली आहे "आजकालचा चंद्र" ही कविता दै. सकाळ मधे प्रकाशित झाली आहे. काही कवितांना डॉक्टरांच्या स्नेही मंडळींनी मैफलीत गाऊन "वाहव्वा" ही मिळवली आहे. या कविता आता पुस्तकरूपात प्रसिद्ध होत आहेत आणि त्या रसिक वाचकांची दाद मिळवतील असा विश्वास वाटतो.

About the Author

डॉ. अशोक कुलकर्णी. व्यवसायानं डॉक्टर. औरंगाबाद आणि नांदेड यथिल शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात ३५ वर्षे अध्यापक म्हणून सेवा केल्यावर २००९ मधे सेवानिवृत्त. निवृत्ती नंतरही या क्षेत्रात कार्यरत. "स्पंदन" हा काव्यसंग्रह, व.पु. काळे यांच्या "पार्टनर" कादंबरीचे नाट्यरुपांतर करून महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेत सादर. याशिवाय कै. कुमार देशमुख आणि कै आलोक चौधरी यांच्या समवेत "केलं तुका आन झालं माका" आणि रक्त तिचे जाळिते" या नाटकांचं लेखन. वैद्यकिय विद्यार्थ्यांसाठी "टेक्स्ट्बुक ऑफ कम्युनिटी मेडीसीन" आणि "मॅन्युअल ऑफ बायोस्टॅटीस्टीक्स" या पाठ्य-पुस्तकांचं लेखन.

Book Details

Number of Pages: 71
Dimensions: 5.83"x8.27"
Interior Pages: B&W
Binding: Paperback (Perfect Binding)
Availability: In Stock (Print on Demand)

Ratings & Reviews

तुझी आठवण

तुझी आठवण

(Not Available)

Review This Book

Write your thoughts about this book.

Currently there are no reviews available for this book.

Be the first one to write a review for the book तुझी आठवण.

Other Books in Poetry

Shop with confidence

Safe and secured checkout, payments powered by Razorpay. Pay with Credit/Debit Cards, Net Banking, Wallets, UPI or via bank account transfer and Cheque/DD. Payment Option FAQs.