You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution
जनावरांच्या आरोग्यदायी वाढीचे व उत्पादनक्षमतेचे गमक योग्य आहारात दडलेले असते. हे पुस्तक अन्नघटकांच्या शास्त्रापासून, समतोल आहार रचनेपर्यंत, तसेच वयोगट व उत्पादन-अवस्थेनुसार आहार नियोजनापर्यंत पशुपोषणशास्त्राचा संपूर्ण अभ्यासक्रम उलगडते. गुरांसह अंडी व मांस देणाऱ्या कोंबड्या आणि शेळ्या-मेंढ्यांच्या आहारशास्त्रावरही स्वतंत्र प्रकरणे यात आहेत. गणिती उदाहरणांसह मांडलेले हे शास्त्र विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष क्षेत्रीय कामात मोठा आधार देईल.
Currently there are no reviews available for this book.
Be the first one to write a review for the book पशुपोषण आहार.