You can access the distribution details by navigating to My Print Books(POD) > Distribution

Add a Review

पशुसंवर्धन

'पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका' अभ्यासक्रम आधारित पाठ्यपुस्तक
डॉ. आकाश यशवंत डोईफोडे, डॉ. अजित बयाजी माळी, डॉ. समीर निवास जाधव, डॉ. राजेंद्र शिवाजी घाडगे, डॉ. रविंद्र काका जाधव
Type: Print Book
Genre: Education & Language, Science & Technology
Language: Marathi
Price: ₹350 + shipping
This book ships within India only.
Price: ₹350 + shipping
Dispatched in 5-7 business days.
Shipping Time Extra

Description

पशुसंवर्धन शास्त्राच्या पायाभूत संकल्पनांची ओळख करून देणारे हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण अभ्यासक्रमाचा भक्कम पाया रचते. गोठ्यांची रचना व स्वच्छतेपासून ते जनावरांची हाताळणी, ओळख खुणा, लसीकरण, वयनिश्चिती, वाहतूक आणि पशुसंवर्धन व्यवसायाच्या अर्थशास्त्रापर्यंत विविध विषयांचा साद्यंत परामर्श यात घेतला आहे. रोजच्या व्यवहारात उपयोगी पडणाऱ्या शास्त्रशुद्ध व्यवस्थापन पद्धती सोप्या मराठी भाषेत मांडणारे हे पुस्तक पशुवैद्यकीय व पशुसंवर्धन विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी एक विश्वासार्ह संदर्भग्रंथ ठरेल.

About the Authors

मुख्य संपादक
डॉ. आकाश यशवंत डोईफोडे
सहयोगी प्राध्यापक
क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा
[महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर]

Book Details

ISBN: 9788168993204
Publisher: CapraGen Solutions, Pune
Number of Pages: 180
Dimensions: 7"x9"
Interior Pages: B&W
Binding: Paperback (Perfect Binding)
Availability: In Stock (Print on Demand)

Ratings & Reviews

पशुसंवर्धन

पशुसंवर्धन

(Not Available)

Review This Book

Write your thoughts about this book.

Currently there are no reviews available for this book.

Be the first one to write a review for the book पशुसंवर्धन.

Other Books in Education & Language, Science & Technology

Shop with confidence

Safe and secured checkout, payments powered by Razorpay. Pay with Credit/Debit Cards, Net Banking, Wallets, UPI or via bank account transfer and Cheque/DD. Payment Option FAQs.